धाडसे सभागृह पारशिवनी येथे बारई समाज युवा मंच आयोजित बारई समाजतील मेधावी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्या संपन्न.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 पारशिवनी :- बारई समाज युवा मंच आयोजित बारई समाज 40 गुणवंत विद्यार्थी व 50 नागरिकांचा सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

  या सोहळ्यात सर्व प्रतिष्ठित व सामाजिक नागरिक आपापल्या परिवारासह उपस्थित होते.

 

     बाराई समाज युवा मंच आयोजित बाराई समाज विद्यार्थी सन्मान सोहळा गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांचा सत्कार आज दिनांक 18/06/2023 रविवार दुपारी 12.00 वाजता बारई समाज धडसे सभागृह रामटेक रोड पारशिवनी येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ जया अशोक मोटघरे (निवृत्त मुख्याध्यापिका जि प शाळा पारशिवनी), प्रमुख पाहुणे खुशाल कापसे (सचिव वेद प्रतिष्ठान नागपूर), प्रा.डॉ.श्रवण धर्मापुरीवार, रमेशजी गोन्नाडे (अध्यक्ष बरेजा पंच समिती), श्री अशोकजी (उपाध्यक्ष) होते. अध्यक्ष बरेजा पंच समिती). विनोद येरखेडे. श्री विजय धुराई. राजेश रायपूरकर. मधुकर बेले. गुडेराव.सौ निकीताताई गोन्नाडे (नगरसेविका नगर पंचायत पारशिवनी). सौ मनीषाताई धुराई (नगरसेविका नगर पंचायत पारशिवनी), श्री.आत्माराम नागोसे. आदी प्रामुख्याने उपस्थित होते, समाजाची प्रगती, नोकरी, शिक्षण, विषय मार्गदर्शन करून पारशिवनी तालुकातील इयत्ता 10 वी व 12 वी व अन्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या४० मेधावी छात्र चे सत्कार व समाजातील 50 प्रतिष्ठित नागरिक, हुशार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शाल व श्रीफळ प्रमाणपत्र भेट देऊन सन्माननीय उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तालुका व इतर परीक्षांचे पारितोषिक देण्यात आले.

 कार्यक्रमात बारई समाज युवा मंचचे पदाधिकारी व सामाजिक युवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.