निधन वार्ता… — श्री.गणेश प्रभाकर येवले यांचे दुःखद निधन….

साकोली :- पंचशील वार्डातील निवासी श्री.प्रभाकर येवले यांचे द्वितीय सुपुत्र श्री.गणेश प्रभाकर येवले(वय 38) राहणार साकोली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात एक मुलगी,पत्नी,दोन भावंड,आई,वडील आहेत.