बौद्ध पंच कमेटी आणि प्रियदर्शिनी अशोक सम्राट नवयुवक ग्रुप गदगांव तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुकातंर्गत मौजा गदगांव येथील बौद्ध पंच कमेटी आणि प्रियदर्शिनी अशोक सम्राट नवयुवक ग्रुप गदगांव तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

  याप्रसंगी बौद्ध पंच कमेटी चे अध्यक्ष रणजीत शंभरकर,तेजस शंभरकर,राकेश शंभरकर,अश्विन  नागदेवते, अजय गेडाम,संदिप शंभरकर,पवन शंभरकर,पोलीस पाटिल सचिन मेश्राम यांनी केले.

    शिवाजी महाराज जयंती या मुख्य विषयावर मार्गदर्शन व विचार मंचावर संबोधित केले.सूत्र संचालन आभार शैलेश नागदेवते यांनी केले.

     बौद्ध पंच कमेटी व प्रियदर्शिनी अशोक सम्राट नवयुवक ग्रुप गदगांव कडून प्रसाद आणि मसाला भात वाटप करण्यात आले.