युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सौ पंचशीला भिमराव कु-हाडे सरपंच ग्राम पंचायत यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करून हारार्पन करण्यात आले . तेव्हा सदस्य व गावातील नागरीक उपस्थीत होते .