एकलव्य एकल विद्यालय पिपर्डा बालक-पालक मेळावा तथा स्नेह सम्मेलन कार्यक्रम संपन्न..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       एकलव्य एकल विद्यालय पिपर्डा येथे बालक-पालक मेळावा तथा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झालाय.

       कार्यक्रमाचे उद्घाटक अरुणजी दोइतरे यांच्यासह उद्घाटक सौ.सविता बोरकर यांनी केले.

         उपस्थित मान्यवरांनी शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक बाबिंवर मार्गदर्शन केले.

              सदर कार्यक्रमाला ज्ञानेश्वर बोरकर पर्यवेक्षक,जीवन बोरकर विभाग पर्यवेक्षक,गजानन सिडाम सर,मा.वि.प.पिंटू तोडासे सर जि.प.महादेव धारणे सर,भगवान कावळे अध्यक्ष गा.शि.स.योगेश खोब्रागडे, सौ.विद्या बोरकर,सौ.ममता बोरकर,दिपक बोरकर,दयानंद बोरकर,प्रमोद बोरकर,प्रविण वाघाडे,चेतन शेरकुरे,कावळे सर,गुरनुले सर,दुर्वे सर,सोनुले सर,मिथुन सर,सौ.निकेसर मॅडम,सौ.पलवी मॅडम,सौ.ननावरे मॅडम,सौ.धारणे मॅडम,कु.सोनु मॅडम,सौ.गायकवाड मॅडम इ.. आणि विद्यार्थी,महीला,पुरुष बाल-गोपाल इतर सर्व उपस्थित होते.