Day: December 19, 2022

ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम.

डॉ. जगदिश वेन्नम     संपादक सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी  गडचिरोली,(जिमाका)दि.19: आरोग्य विभाग जि.प.गडचिरोली येथे डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्या संकल्पनेतून व युनिसेफच्या सहकार्याने नविन ट्रॅकिंग सेलची निर्मिती करण्यात…

नक्षल्यांना घाबरून गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकास थांबवता नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.. — माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना विशेष सुरक्षा मिळणार..

  डॉ.जगदिश वेन्नम       à¤¸à¤‚पादक     à¤¸à¤¤à¤¿à¤¶ कडार्ला,  जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली मुंबई, दि. १९: नक्षल्यांना घाबरून गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकास थांबवता येणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे…

दिंडी निघाली अलंकापुरी एकादशीनिमित्त भाविकांची माऊली मंदिरात अलोट गर्दी.

दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : आज सोमवार उत्पत्ती एकादशी निमित्त माऊली मंदिरात संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. श्रीक्षेत्र देहू येथून अलंकापुरी नगरी कडे दिंड्यांचा ओघ पहाटेपासून…

ग्राहक पंचायत भद्रावती चा शहरातील सर्व पेट्रोल पंप वर तपसानी दौरा.. — ग्राहक जागृती सप्ताह राबवून आज पासुन केली सूरूवात.

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती :     दि. २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. शासनाकडुन ग्राहक दिवस साजरा करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम राबविले…

अमोल दिलीप वानखेडें या तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या? — नेरी येथील युवक..

    दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका     मौजा नेरी अंतर्गत वार्ड क्रमांक ६ मधील अमोल दिलीप वानखेडें या ३० वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची घटना आज…

डिसेंबर मध्ये जिल्हयातील नागरिकांकडुन 68 भरमार बंदुका व 12 बॅरल गडचिरोली पोलीसांचे स्वाधिन.

  संपादक/डॉ. जगदिश वेन्नम                à¤—डचिरोली:-गडचिरोली जिल्ह्रात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत…

कल होगी मतगणना. — तालुका मे २१ ग्रा.प.मे ७३.८६% हुआ मतदान.. — २१ सरपंच व १६६ ग्रा.पं. सदस्य पद हेतु हुआ मतदान.. — ११ ग्रा पं सदस्य निर्विरोध विजयी हुये… — तामसवाडी ग्रा.प.केन्द मे १००% मतदान तो टेकाडी ग्रा.पं. के एक मतदान केन्द्र मे ४४.२२% प्रतिशत मतदान हुआ

     à¤•मलसिंह यादव ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी            नागपूर    पारशिवनी::-( तालुका प्रतिनिधी) :पारशिवनी तालुका में २१ ग्राम पंचायत के सरपंच व शेकडो सदस्य पद हेत…

पुण्यात होणार २५ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन. 

दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी पुणे : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्ताने मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयास वाहिलेले राज्यस्तरीय पाचवे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी पुणे येथील…

मुक्त विद्यापीठाला न्यक मूल्यांकनात A Grade आनन्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे…..    — प्रा. डॉ.सचिन खोब्रागडे यांचे आयोजित आढावा बैठकीतून केंद्रप्रमुखाना आवाहन…

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी…..               विद्यार्थ्यांची शैशनिक गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थांना मिळणाऱ्या ऑनलाईन सुविधा मिळण्यासाठी विद्यापीठाने UGC च्या मार्गदर्शनात ABC account…

आळंदीतील जलकुंडांना पुर्वप्रतिष्ठा मिळावी यासाठी आळंदीकरांनी प्रयत्न करावे : ॲड.नाझीम शेख

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेलं श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे ऐतिहासिक आणि पुरातन असे वैशिष्ट्यपूर्ण असलेले जलकुंड जोपासणे व जलकुंडांना पुर्वप्रतिष्ठा मिळावी यासाठी आळंदीकरांनी…