दखल न्यूज भारत

विजय शेडमाके गडचिरोली

 

   1857 चे विर शहिद विर बाबुराव शेडमाके यांचे अमुल्य असे भारत माते करीता योगदान आहे. अवघ्या 25 वर्षात राजपाट सोडुन देशा करीता शहिद झाले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अम्रुत मोहोत्सवी वर्षीत भारतात 75 शहिदांचे स्मारक,संग्रहालय निर्माण करनार आहेत यात गडचिरोली जिल्ह्यात 1857 चे विर शहिद विर बाबुराव पुल्लेसुरबापु शेडमाके यांचे स्मारक निर्माण करुन महाराष्ट्रातील 1 कोटि 35 लाख आदिवासींचा सन्मान करीत न्याय द्यावे अशी मागणी करीत 21 आँक्टोंबर ला चातगांव येथील 164 व्या शहिद दिन निमीत्ताने आयोजित विनम्र अभिवादन कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस STM तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र यानी केले.

       धानोरा तालुक्यातील चातगांव येथील 21.आँक्टोंबर च्या विर बाबुराव शेडमाके शहिद दिन कार्यक्रम निमीत्ताने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

      मंचावर चातगांव चे सरपंच गोपाल जी उईके. शहर अध्यक्ष तथा पत्रकार श्री विजय जी शेडमाके.मा.पो.पाटिल मडावी जी, श्री शिवशंकर जी मडावी.श्रीमती सुनीता ताई मडावी. जिल्हा उपाध्यक्ष. श्री प्रविणजी मडावी.सांसद संकुल परीयोजना उपस्थित होते.

    चातगांव व परीसरातील महिला पुरुष उपस्थित होते..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com