Day: October 19, 2022

डॉ.गंधे यांच्या प्रयत्नाला यश 57 पैकी 37 जनावरे ठणठणीत… लाडेगाव येथील परिचर पद तातडीने भरण्याची ग्रामस्थांची मागणी…   लाडेगाव येथे लंपी आजाराचा कहर…

    वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:- कारंजा लाड तालुक्यातील लाडेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ अंतर्गत येत असलेल्या एकूण १० गावांपैकी ८ गावांमध्ये लाडेगाव,पिंपरी मोडक, कामठा,बेलखेड डोंगरगाव, पिंपळगाव,भुलोडा,कुऱ्हाड या गावांमध्ये…

खा.मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी! — शशी थरूर पराभूत.. — राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत निवडणूक..

       à¤¦à¤¿à¤•à¥à¤·à¤¾ कऱ्हाडे    à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤ संपादिका         राष्ट्रीय काॅग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक १७ आक्टोबरला पार पडली होती.आज झालेल्या मतमोजणी अंतर्गत खा.मल्लीकार्जून खरगे यांचा…

सालमारा व पालोरा शेतशीवारात सिटी सिक्स वाघाचे दर्शन… लोकांना प्रत्यक्ष दर्शन व काही पायाचे ठस्से दिसले.

  ऋषी सहारे संपादक   देसाईगंज वन विभागाच्या मदतीने नुकताच एकलपूर जवळील वळूमाता जंगल परीसरात तेरा लोकांच्या नरडीचा घोट घेवून गतप्राण करणारा सिटी १वाघास दि.१३ आँक्टोंबर ला जेरबंद करण्यास यश…

कटकवार विद्यालयात वन्यजीवसप्ताहाच्या निमित्ताने निसर्गभ्रमंती व दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धा आयोजन.

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली:-     येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे वन्यजीवसप्ताहाच्या निमित्ताने जैवविविधता…

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याशी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकास कामा संबंधी खासदार अशोक नेते यांनी केली चर्चा.

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके गडचिरोली     दिं. १९ ऑक्टोंबर २०२२   खा.श्री.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र यांनी गडचिरोली जिल्हाच्या विविध विकास कामे संबंधित तसेच गडचिरोली नगरपरिषदेच्या…

1857 चे शहिद विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व संग्रहालय गडचिरोली जिल्ह्यात व्हावे.. — प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस STM..

   à¤¦à¤–ल न्यूज भारत विजय शेडमाके गडचिरोली      1857 चे विर शहिद विर बाबुराव शेडमाके यांचे अमुल्य असे भारत माते करीता योगदान आहे. अवघ्या 25 वर्षात राजपाट सोडुन देशा…

मच्छी मार्केटच्या दुर्गंधी वासामुळे होणाऱ्या नाहक त्रासापासून मच्छी मार्केटचे स्थलांतरण करा…  वार्ड वासियांनी निवेदन देऊन जिल्हाधिकारी कडे घेतली धाव…

      उमेश कांबळे ता प्र भद्रावती   मच्छी मार्केटच्या होणाऱ्या त्रासापासून कंटाळलेले शिवरकर सोसायटी येथील वार्डवासीयांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत दिनांक 18 ऑक्टोबरला मच्छी मार्केटचे स्थलांतरण करण्यात यावे…