भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त धमदीटोला येथे मिस्त्री मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन…

    राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         लोहार,सूतार,बेलदार तसेच तत्सम कामागाराचे दैवत भगवान विश्वकर्मा यांचा जयंती निमीत्य आज दि.१७ सप्टेबंर मंगळवार रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान जय विश्वकर्मा सार्वजनिक मिस्त्री मंडळ धमदीटोला यांचा वतीने धमदीटोला येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी सकाळी भगवान विश्वकर्मा यांचा मूर्तीचा घटस्थापना करण्यात आली यानंतर येथे भजन,पूजन तसेच सांयकाळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी माजी पंचायत समिति सभापती गिरीधर तितराम माजी प स सदस्य धरमदास उईके,रामप्यार मडावी जय विश्वकर्मा सार्वजनिक मिस्त्री मंडळाचे अध्यक्ष नरेश सोनकूकरा उपाध्यक्ष मूरली बख्खर सचिव बनस कपूर सहसचिव पूरूषोत्तम कोराम बलराम साहळा साहळा केशव बंजारे शालीक डोगंरी दिलीप मडावी सूधीर कोराम श्यामकीसन सेंदूर शिवराम मडावी संताराम मिरी महेंद्र गंगासागर त्रिवेन पंधरे राजू नैताम विजय कोराम अदन मडावी संतोष कूंजाम पिताबंर कूंजाम देविदास पंधरे यशवंत कपूर विलास सिंगारे धर्मराज सिंगारे राकेश साहळा गजानन साहाळा निलेश नैताम पवन कूमरे मानिक जाता जागेश्वर मिरी लालाजी नैताम हिरालाल साहाळा प्रदिप नाईक गोवर्धन जाता अजय साहाळा विजय कूमरे माहासिंग पंधरे हेमराज कोराम लखन सोनकूकरा चैतराम केवास प्यारा साहळा भिष्मा जूळा विक्रम कोराम चेतन गंगासागर तसेच गावकरी उपस्थीत होते.