पारशिवनी:- जनावरांमध्ये आढळून येणार्‍या लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याने पहायला मिळत आहे.काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत.

      परंतु आता शुक्रवारी आणी शनिवारी रविवार पारशिवनी तालुक्यातही या लम्पीसदृश आजाराने बाधित चार जनावरे बखारी येथे दोन गाई व साटक येथे दोन गाईना आढळून पारशिवनी तालुक्यातील साटक गावात दोन व बखारी गावात दोन अशी या आजाराची चार जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले.

      बाधित जनावरे मिळालेल्या भागातील ग्रामपंचायत बखारी, वाघोड, नांदगांव, मेहंदी, गरंडा गवना, साटक, निमखेडा, डुमरी कला, बेलडोगरी, या गाव तील शुक्रवार व शनिवार पर्यत१८६० गाई व बैल चे लशीकरण करण्यात आले रविवारी 1670 लसिकरण क रून 390 गोठ्यात फवारणी करण्यात आले असून एकुण990 गाईबैल चे कोठे यांची फवारणी करण्यात आली आहे आणी एकुण3530 पशुचे लसिकरण करण्यात आले . सोमवारी पण लसिकरण व फवारणी ची मोहीम कांद्री गाव व कान्हादेवी टेकाडी येथे होणार अशी माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यांनी दिली.

    ज्ञपाच किलोमीटरच्या अंतरावरील परिसरातील जनावरांचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहेत.शासनाकडून १० हजार लसी मिळाल्या असून अतिरिक्त लशींची मागणी करण्यात आली आहे. पारशिवनीतील माहिती मिळताच जिल्हाधिकारी , मुख्य अधिकारी एस डि ओ, तहसिलदार, विडिओ, जिल्हा चे, तालुका चे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्‍यांकडे पोहोचले.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुकात साडेतीन हजारांवर लशीही पाठविण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनीही गावाला भेट दिली. उपाययोजनांची माहिती घेतली. आजाराची तीव्रता अधिक नसून तो नियंत्रणात असल्याने शेतकर्‍यांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांना सांगितले. तर यापूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्रतीक्षेत असून, तो अहवाल हाती येताच या जनावरांना लम्पीचीच लागण झाली आहे की इतर आजाराची हे स्पष्ट होणार असल्याचे पशुसंवर्धन विभातील तालुकाअधिकार्‍यांनी डाक्टर गणेश ठाकुर यांनी सांगितले.

पारशिवनी तालुकातील जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, बखारी चे सरपंच नरेश ढोणे, साटक ची सरपंच सिमा उकंडे , यांनी शेतकऱ्या नी जनावरातील लंपी व्हायरस आजाराने घाबरू नये.

तसेस तालुकातिल पशुवैधकिय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर  

डॉ . डी . जी . टेकाम , डॉ प्रीती वाळके,. संजय रडके . संजय , शंकर पालुरकर , डॉ .बबिता मेश्राम , मंगला , प्रशांत नक्क्षीने,श्री सुहास पुंड , . पूजा काळे . ए एस तलमले . शेषराव , गजानन नेवारे , सिमा बोरकर , सुखराम भाल्सागरे , गजानन चौके,डॉ . सुरेश मंडलिक, डॉ . शिशुपाल मेश्राम डॉ . प्रीती सिरसाट ,शकील गफ्फार , ए.पी.चिमोटे , श्रीमती तपस्या मेश्राम , अनिकेत कटारे , संतोष तुपट , एस.बी .कोरडे ,एस.सी. श्रीखंडे ,

बन्सी लाटकर, जितेंद्र मेश्राम ,सुरेश जांभळे , राव साहेब झटाले ,

 नंदकिशोर आंबीलडूके किशोर सांगोळे , श्रीसंजय कोडापे , डॉ. ए पी चिमोटे डॉ. टेकाम, डॉ. प्रिती वाळके, डॉ बबिता मेश्राम, डॉ. पुजा काळे, डॉ. प्रिती सिरसाट, डॉ. सुरेश मांडलिक, डॉ. शिशुपाल मेश्राम, सह पारशिवनी तालुका तिल पुर्ण टिम साटक व बखारी ग्राम पंचायत पासुन पांच किलो मीटर अंतर वरिल गावात एकुण 3530 लसिकरण व 990गोठ्यात फवारणी करण्यात आली ,सोमवार ला कांद्री, व टेकाडी ( कान्हादेवी) ये थे गाई व बैलाची तपासणी करून लसिकरण करण्यात येणार असून सर्व ठिकाणी गोठ्यात फवारणी करण्यात येत आहे असी माहीती तालुका पशुवैधकिय अधिकारी डॉक्टर गणेश ठाकुर यांनी माहीती दिली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com