हिंगणघाट शहरातील,”आयुष्मान आरोग्य मंदिर शास्त्री वार्ड येथे, नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

    हिंगणघाट : गत दी.18/8/2024/रोजी शहरातील आयुष्मान आरोग्य मंदिर शास्त्री वार्ड येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

         आरोग्य तपासनी शिबिराचे उद्घाटक आ. समीर भाऊ कुणावार हिगनघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले होते.

        तसेच प्रमुख पाहुने अनिल गहेरवार,साठे साहेब,चौहान साहेब,आदि मान्यवर उपस्थित होते,कार्यकर्माचे प्रस्तावित डॉ.प्रभाकर नाईक सर यानी केले,कार्यक्रमाचे संचालन किशोर येनुरकर,तर आभार प्रदर्शन अनिल गहेरवार यानी केले.

           तसेच खलील प्रकारच्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

१)कुष्ठ रोग,२) क्षयरोग,३) रक्त,४)मधुमेह, ५) स्त्री रोग,६) बाल रोग,७) ncd आभा कार्ड,८) अस्थि रोग,९) नाक-कान-घसा,१०) जनरल तपासणी…

       या मध्य शिबीर यशस्विरित्या पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिगनघाट तसेच शहरी विभागातिल आरोग्य कर्मचारी यानी अथक परिश्रम घेतले..