चिमूर शहरातील युवकांचा डॉ.सतिश वारजूरकर यांच्या उपस्थित काँग्रेस मध्ये प्रवेश..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

         आज दिनांक 19 जुर्लेला चिमूर तालुका कॉग्रेस कार्यालयात चिमूर शहरातील गुरुदेव वार्ड येथील अनेक युवकांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ.सतिश भाऊ वारजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

        सुरज हेमके,चेतन चाचरे, अजय मोहीनकर,कुनाल नागपूरे, भारत मोहीनकर,नवनित गोटे, किरण हेमके,पवन सातपुते, सुमित सातपुते,सांरग मामीडवार, अमित सातपुते,राजू डांगे,गणेश दिघोरी,यांनी कॉग्रेसचा दुपटटा टाकून प्रेवश केला.

       यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गांवडे,माजी जि.प.सदस्य गजानन भाऊ बुटके,माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर,कॉग्रेस जेष्ठ नेते विवेक कापसे,पप्पू भाई शेख,राकेश साटोने आदी उपस्थित होते.