जिल्हा प्रतिनिधी
नागपूर
मागिल तिन दिवसांपासून नागपूर व परिसरात ढगाळलेल वातावरण आहे.ढगाळलेल्या वातावरणातंर्गत पाऊसाच्या हलक्या सरीचे दर्शन नागपूरकरांना कुठेणाकुठे झाले.
आज मात्र शहराच्या बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊसाच्या सरी कोसळल्याने वातावरण काही वेळासाठी थंड झाले होते.