Day: March 19, 2023

कोळसा ट्रकची दुचाकीला धडक.. — एकाचा घटनास्थळीच मृत,तर  एक किरकोळ जख्मी. — नयाकुड कॅनाल चौकी ढाबा जवळील घटनाक्रम.. 

कमलसिंह यादव     à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पारशिवनी  : – तालुक्यातील à¤†à¤®à¤¡à¥€ फाटा कडुन पारशिवनी कडे कोळसा भरून जाणाऱ्या ट्रकने नयाकुंड कॅनाल चौकी ढाबा जवळ दुचाकीला धडक दिल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा…

सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष फत्तेसिंह व्यंकटराव मानेपाटील यांची वाळेकर कुटुंब परिवाराला सदिच्छा भेट.

  निरा नरसिंहपुर दिनांक: 19 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार  à¤ªà¤¿à¤‚परी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार हारीदास वाळेकर, नवनाथ वाळेकर, आशोक वाळेकर यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष…

सिंदेवाही शहरातील पोल्ट्री फार्ममध्ये घुसला चक्क बिबट वाघ… — शेकडो बायलर कोबंड्या फस्त करुन केल्या ठार..

  तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी दखल न्यूज भारत    à¤šà¤‚द्रपुर – जिल्ह्याच्या सिंदेवाही शहरातील मुख्य मार्गवारिल शिवाजी चौक येथील बाबू पोल्ट्री सप्लायर येथे रात्री च्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्म मध्ये घुसुन…

नागपूरात मेघगर्जनेसह परत पाऊस..

  जिल्हा प्रतिनिधी     नागपूर      à¤®à¤¾à¤—िल तिन दिवसांपासून नागपूर व परिसरात ढगाळलेल वातावरण आहे.ढगाळलेल्या वातावरणातंर्गत पाऊसाच्या हलक्या सरीचे दर्शन नागपूरकरांना कुठेणाकुठे झाले.        à¤†à¤œ मात्र…

आरोग्यदायी निरोगी जीवन जगण्यासाठी विषमुक्त शेती काळाची गरज :- अनिल किरणापुरे कृषी महोत्सव कार्यक्रमाचे अवचित्य…

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•à¥‹à¤²à¥€ -कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)भंडारा अंतर्गत कृषी महोत्सव भंडारा कार्यक्रमाला उपस्थित गायधने सर आत्मा कृषी विभाग, पाटील मॅडम कृषी विभाग ,कोठांगले सर कृषी…

“ओळख ज्ञानेश्वरी”ची आळंदी पॅटर्न हा अनेक शैक्षणिक संस्था राबविणार… — आळंदी देवस्थान घेणार “ओळख ज्ञानेश्वरी”चे पालकत्व…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतीनिधी आळंदी : शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या विशेष सहकार्याने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर…

ब्रेकिंग न्युज… अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…   — येवदा येथील घटना..

  युवराज डोंगरे अमरावती(जिल्हा प्रतिनिधी) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने स्मशानभूमीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 19 मार्चला उघडकीस आली.   राम उर्फ अभंग…

जुन्या पेंशन साठी हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर… — बी.एस.एफ. ग्रूप.ने केले समर्थन..

  रत्नदिप तंतरपाळे  à¤šà¤¾à¤‚दुर बाजार तालुका प्रतिनिधी         अमरावती जिल्ह्यात सुरु असलेले सरकारी कर्मचारी यांचे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत…

श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय,कारंजा व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत नेतृत्व बांधणी आणि संविधानिक मूल्यबाबत कार्यशाळा संपन्न. — संविधानिक मूल्य समजावून घेणे काळाची गरज:- आशिष धोंगडे

वाशिम जिल्हा   प्रतिनिधी  à¤µà¤¾à¤¶à¤¿à¤®:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१८/०३/२०२३ रोजी श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय,कारंजा अंतर्गत ग्राम इंझा येथे एनएसएस कॅम्प त्यामध्ये युवकांसोबत नेतृत्व बांधणी आणि…

कुणबी समाज महिला संघटन तालुका चिमूरच्या वतीने महिला दिनानिमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन..

  प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी        à¤šà¤¿à¤®à¥‚र तालुका कुणबी समाज महिला संघटनेचे वतीने गुरुदेव सांस्कृतिक सभागृह वडाळा (पैकु) चिमूर येथे महिला दिनाचे औचीत्य साधून महिला संमेलनाचे आयोजन करण्यात…