
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालय येथील विद्यार्थी यांना बुक,पेन्सिल, रबर,पाणी बॉटल,वाटप करून केला शिवरायांच्या जन्मदिवस साजरा.
चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी हे होते.
चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.