आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या चिमूर येथील जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

      याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटिल झाडे,भाजयुमो तालुका अध्यक्ष बालू पिसे,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे,रमेश कंचर्लावार,राजू बोडणे,राकेश कामडी,अरूण लोहकरे,नाजिया शेख,सलीम शेख,आदींची उपस्थित होते.