सावली (सुधाकर दुधे)
तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत सामदा बुज येथील शेत शिवारा लगत चितळा ची शिकार प्रकर्णी संशयिताला ताब्यात घेण्यात आले महादेव पोहनकर रा सामदा असे ताब्यात असलेल्या चे नाव असून तो सामदा येथील रहिवाशी होता घटनेच्या दिवशी धान पिकाच्या कापनी बांधनीचे दिसत सुरु असताना जंगला लगत वन्य जीवांचे वावर शेता लगत आहे त्यामुळे धान पिकाची नुकसान कर न्यासाठी वन्य जीव शेतात येत असतात घटनेच्या दिवशी ताब्यात असलेल्या सवशयित आणि त्याच्या सहकार्या च्या मदतीने धान पिक बांधणीच्या निमित्याने शेत शिवारालगत गेले असता चितळ शेत शिवारा लगत आल्याने त्याची शिकार केलि ताब्यात असलेल्या आणि त्याच्या सहकार्याने चितळाची शिकार गुरुवार रोजी केलि मात्र दारुच्या नशेत काही सहकार्याने शिकार झाल्याचा गावात गवगवा केला आणि चितळाची शिकार झाल्याच्या घटनेला पेव फुटला परिणामी घटनेची माहिती होताच वन अधिका ऱ्यानी गुप्त महितीच्या आधारे सवशयिताला ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत ईतर शवशयितांचा तपास सुरु आहे ……