Day: November 18, 2022

स्वर्गीय रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त जे एस पी एम महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

    धानोरा /भाविक करमनकर       à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा धानोरा येथील श्री जे एस पी एम महाविद्यालयांमध्ये स्वर्गीय रमेशचंद्र मुनघाटे यांची जयंती साजरी करण्यात…

चितळ शिकार प्रकर्णी संशयित आरोपी ताब्यात ….. उपक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत सामदा येथील घटाना.

  सावली (सुधाकर दुधे) तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत सामदा बुज येथील शेत शिवारा लगत चितळा ची शिकार प्रकर्णी संशयिताला ताब्यात घेण्यात आले महादेव पोहनकर रा सामदा असे ताब्यात…

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना.

  डॉ.जगदीश वेन्नम संपादक गडचिरोली,दि.18: गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु.500/- इतके अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे…

आज पासून गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू.

  डॉ. जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली,दि.18: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 02.12.2022 ते दि.08.12.2022 या कालावधीत जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळला जातो.…

दोन महिन्यानंतर चंद्रभागा नदीत वाहून गेलेल्या इसमाचा सापळा आढळला.

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार नजिकच्या खिरगव्हान येथील सुभाष देवराव गवई हे चंद्रभागा नदीत दि 15 सप्टेंबरला वाहून गेले होते. खुप शोधूनही वाहून गेलेल्या इसमाचा पत्ता लागला नव्हता शोध पथकानेही चंद्रभागा…

सरकारी जागेवरील निवासाची घरे हटवू नका – माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात निवेदन सादर…    — निवासी घरे असणारे धास्तावले…

  सावली -(सुधाकर दुधे)    à¤…नेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने अतिक्रमनधारकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. बेघर होण्याची…

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

  युवराज डोंगरे/खल्लार  à¤¶à¤¿à¤µà¤¸à¥‡à¤¨à¤¾ प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्य दर्यापूर येथील शिवसेना कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.  à¤µà¤‚दनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्याने त्यांच्या फोटोस हारार्पन करुन…

दूध मळा ते काकडेली रोडवर वाघाचे दर्शन…     — तर रात्रोला दुधमाळा येथे बिबट्याने गायीला केले जखमी.

    धानोरा /भाविक करमनकर    काल सायंकाळी सात वाजता काही लोकांना गडचिरोली वरून धानोरा येत असताना दूधमाळा ते काकडयेली या गावाजवळ वाघाचे दर्शन झाले यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण…

केपीसीएल बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न… प्रकल्पग्रस्तांनी कंपनी, प्रशासन व् लोकप्रतिनिधी बद्दल दर्शविला रोष…. 

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती :-    à¤•à¤°à¥à¤¨à¤¾à¤Ÿà¤•à¤¾ पॉवर कार्पोरेशन एकीकृत बरांज खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी सतत १५ वर्षापासून लढा सुरू ठेवून अचानक वनविभागाने स्वतःची…