धानोरा /भाविक करमनकर
आज दिनांक १७:१०:२०२२रोज सोमवार ला सकाड़ी १०:३० वाजता जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा यथे पटांगनावर अचानक जंगली घुबड़ आले होते त्यानंतर शालेतील मुलांची नजर घुबड़ाकड़े गेली त्यावर तेथे आरडाओरडा होताच शिक्षाकाचे लक्ष घुबड़ा कड़े गेले, सगळे शिक्षक जमा होऊन नुकतेच वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात आले याची प्रेरणा घेऊन वनविभागला फोन करून वनरक्षक आकाश आलाम आल्यानंतर सर्व शिक्षकानी घुबडाला त्यांच्या सुपुर्द केले यावेडी डी. टी. कोहाडे मुख्याध्यापक, प्रशांत साळवे सर, अशोक कोल्हटकर सर,बुरंवार सर रतनागिरी सर संगीता निनावे मैडम, बादल वरगंटीवार ,विनोद पदा हे उपस्थित होते