आम्रपाली महिला संघाच्या वतीने ऍड.देवानंद पर्वतकर यांचा सन्मान…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

खल्लार :- नजिकच्या रामगाव येथिल बूध्द विहारात ‘बूध्द आणि त्यांचा धम्म ‘या पवित्र ग्रंथाचे वाचन सुरु आहे.या कार्यक्रमाला दर्यापूर वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ऍड.देवानंद पर्वतकर यांनी सदिच्छा भेट दिली.

          त्यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आम्रपाली महिला मंडळाच्या महिला,व गावकरी उपस्थित होते.