कुर्मी जातीचा ओबीसीत समाविष्ट करा… — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- १६ ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमुर येथे शहीदाना नमन करण्यासाठी आले असता या दरम्यान कुर्मी समाज संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने कुर्मी जातीचा ओबीसीत समाविष्ट करण्यासाठी चे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या उपस्थित देण्यात आले. 

         यावेळी निवेदन देत असताना किशोर जमुना, प्रभाकर शिरभैय्ये,किशोरबापू शिंगरे माधव बिरजे,दिगंबर खलोरे,सुभाष केमये मुरलीधर शिरभैय्ये,कैलास धनोरे यादी उपस्थित होते.