कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- वनक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण पारशिवनी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मौजा नयाकूंड येथील पंचायत वन स्थळी पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती सौ. मंगला उमराव निंबोने यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आले.
या प्रसंगी नयाकूंड ग्राम पंचायतचे सरपंच श्री सुधीर अवस्थी,वासूदेव खंडाते सरपंच ग्रामपंचायत मेहंदी,सौ.विद्याताई चिखले सरपंच ग्राम पंचायत वराडा,श्री कैलाश कैलूके वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग पारशिवनी,श्री. व्ही.जे.येरपूडे वनपाल सामाजिक वनीकरण पारशिवनी,श्री.विनोद घारड पंचायत समिती पारशिवनी, गुंडेरावजी कूहिटे, रज्जत धनवले, अभिजीत निंबोने,रमेश शेरकी,संतोष आरसाकरे व नयाकूंड येथील ग्रामस्थ,शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.