मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे शिबीर संपन्न…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादीका 

   श्री.रामचंद्र बहुउद्देशीय संस्था व श्रीहरी बालविकास गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. 

        या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.प्रकाशजी मेश्राम सर उपस्थित होते.या उपक्रमाचा प्रमुख उद्देश हा महीलांना होणारा त्रास व कोणताही पात्र लाभार्थी हा या योजनेपासून वंचित राहू नये या करीता टिळक वार्ड येथील महादेव मंदिरामध्ये मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले. 

       या वेळी संस्थेच्या/मंडळाच्या सर्व सभासदांनी मोलाचे कार्य केले.