कमलसिंह यादव
प्रतिनिधी
जिल्हा नागपूर
पारशिवनी तालुक्यातिल बखारी( पिपळा) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पारशीवणी अंतर्गत स्वच्छता महीला ग्रामसंघ बखारी ( पिपळा)द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभाचा कार्यक्रम आयोजित करताना महासुंघा चे लिपीन लता बागडे यानी एक वर्षा चा आरखडा अहवाल वाचुन सागीतले सदर कार्यक्रमाला मा श्रीमती रश्मी बर्वे माजी अध्यक्ष जी. प सदस्य नागपूर .पर्यटन मित्र तथा संस्थापक रामधाम व महाराष्ट्र शासनद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाराज वंनश्री पुरस्कार सन्मानित माननीय चंद्रपालजी चौकसे . संध्याताई चंद्रपालजी चौकसे .करुणा भोवते ,उपसभापति पंचायत समिती पारशीवणी. करभाड सर्कल जी. प सदस्य अर्चना दिपक भोयर , सौ.मीना प्रफुल्ल कावळे माजी सभापती .मा श्री राजू बोरकर तालुका व्यवस्थापक श्री अंकुश शुक्ला प्रभाग समन्वयक. अनलोप संस्था भाग जनसेवक श्री. धर्मेंद्र दुपारे.यांनी रेकॉर्ड कीपिंग या संदर्भात माहिती दिली सुरेंद्र सरोदे जिल्हा कार्य व्यवस्थापक primove संस्था पुणे. कृर्षी अधिकारी मनोज नाचरे.सरपंच बखारी ग्राम पंचायत शोभा नरेश ढोणे, कल्पना शेंडे आणि स्वच्छतग्रामसंघाचे अध्यक्ष कल्पना शेडे सचिव माधुरी वासा डे कोषाध्यक्ष मंगल्प लाडे आणि बचत गटातील स्वच्छता ग्राम संघातील एकुण १३ बचत गट ची महिला सभासद व ग्राम वासी उपस्थित होत्या.
या प्रसंगी मा.श्री. चंद्रपाल चौकसे यांनी महिलांनी घराबाहेर पडून व्यवसाय कसा सुरु करावा आणि मार्केटिंग कुठ करावी या बाबत जी मदत व सहकार्य लागेल ते शासनाकडून करण्याचे आश्वासन दिले.तसेच स्वच्छता ग्राम सघातील जे सामाजिक कार्यात तत्पर हजर राहतात तसे. स्वच्छता ग्राम संघाची सचिव माधुरी संदीप वासाडे, कल्पना युवराज शेंडे, मंगला शामसुंदर लांडे, संगीता अशोक ठाकरे, वर्षा सुरेश गुंडाळे, भाग्यश्री कैलास शेंडे सि आर पी मनिषा कडु . कलर्क लता बागडे यांना
शिल्ड सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले.मा श्रीमती रश्मी ताई बर्वे माजी जि. प नागपूर अध्यक्ष यांनी शासनाच्या योजना लाभ घेवून व्यवसाय करावा असे प्रतिपादन केले
वार्षिक सर्व साधारण सभे चे संचालन माधुरी वासाडे यांनी केले व आभार प्रदर्शन बखारी ग्राम पचायत ची सरपचा शोभा नरेश ढोणे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी . सि आर पी गट समन्वयक मनिषा कडु .बैक सखी कृषी सखी ग्रा पंचायत सदस्या सर्व१३ बचतगटातील महिला व स्वच्छता ग्रामसंघाचे अध्यक्ष कल्पना युवराज शेडे. सचिव माधुरी संदिप वासाजे .कोषाध्यक्ष मंगला श्यामसुदर लांडे व सभासद महीलानी भरपुर प्रयत्न केले