Day: March 18, 2023

सखी वन स्टॉप सेंटरचे जनजागृती कार्यक्रम…        

डॉ.जगदीश वेन्नम संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.18: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे ‘सर्वांना समान न्याय’ अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी…

गडचिरोली जिल्हयातील दिव्यांगांना साहित्य वाटप…

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली, दि.१८: महावीर विकलांग सेवा समिती जयपूर यांच्या सहयोगाने, जैन भवन पठानपुरा वार्ड, चंद्रपूर येथे श्री. शांतीनाथ सेवा मंडळ, चंद्रपूर द्वारा २० मार्च ते २६ मार्च…

विज पडून शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू..

  डॉ.जगदीश वेन्नम     à¤¸à¤‚पादक       à¤—डचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान चामोर्शी तालुकातंर्गत तलाठी साजा क्रमांक 1 नवेगाव (रै),मध्ये अंतर्भूत असलेल्या मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु,…

“आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सकरला येथे शिबिर घेण्यात आले.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:- तालुक्यातील गट ग्राम पंचायत निंबा अंतर्गत आज शनिवार सकाळी सकरला गाव येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सकरला येथे शिबिर घेण्यात आले.  …

साटक ग्राम पंचायत येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत विविध योजनाचे शिबिर घेण्यात आले.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी:- तालुक्यातिल ग्राम पंचायत साटक कार्यालयात आज दि.१७ मार्च २०२३ रोजी पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत साटक येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत शिबिर घेण्यात…

बखारी( पिपळा) येथे स्वच्छता महीला ग्रामसंघ द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी  जिल्हा नागपूर  पारशिवनी तालुक्यातिल बखारी( पिपळा) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पारशीवणी अंतर्गत स्वच्छता महीला ग्रामसंघ बखारी…

पुरोगामी महिला मंच तर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम थाटात संपन्न… – विविध उपक्रम व कार्यक्रमाने वेधले सर्वांचे लक्ष…

प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी           à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° पुरोगामी शिक्षक समिती महिला मंचद्वारे ‘जागतिक महिला दिनचा कार्यक्रम थाटात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती चिमूर येथे पार…

सरकारने काल केलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांचे कितपत समाधान होतेय हे पहावे लागेल – जयंत पाटील — शेतकऱ्यांना याकाळात कष्ट होऊ नये म्हणून सरकारने तत्परता दाखवावी…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी मुंबई – कडक ऊन आहे.अतिशय कष्टाने हे शेतकरी मुंबईकडे यायला निघाले आहेत. त्यांना याकाळात कष्ट होऊ नये म्हणून तत्परता दाखवून, त्यांचा मोर्चा थांबवण्याचा व त्यांचे समाधान…

आळंदीतील आषाढी आणि कार्तिकी चा बंदोबस्त भविष्यातील सेवेसाठी प्रेरणादायी ठरेल : सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे  — भक्ती शक्ती संघाच्या वतीने प्रेरणा कट्टे यांचा गौरव..

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीक्षेत्र आळंदीतून आषाढी यात्रेसाठी निघणारा पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रेसाठी वारकरी भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी असलेल्या…

मिलिंद विद्यालयात जलपूजन कार्यक्रम व रॅली संपन्न…

  युवराज डोंगरे   à¤–ल्लार/प्रतिनिधी       गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात जलसंपदा विभाग अमरावती दर्यापूर यांच्या अंतर्गत मिलिंद विद्यालयात जल जागृती अभियाना अंतर्गत जल पूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या…