
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
स्थानिक विश्राम गृह येथे धानोरा तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेची सभा आयोजित केली होती.
सभेमध्ये तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी निवडण्यात आले.
त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष म्हणून सारंग साळवे, उपाध्यक्ष म्हणून सर्फराज शेख,सचिव म्हणून अनिस शेख,सल्लागार म्हणून तुफान भाऊ उंदीरवाडे, रशीद खान व सदयस्य म्हणून भूषण मेश्राम ,रशिकेत् पुसतोडे ,सत्यवान कुंभार,इंत्यादी सदस्य उपस्थित होते.
सभेदरम्यान संघटनेच्या विविध प्रश्नावर चर्चा करून त्यावर मंथन करण्यात आले.