दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दि.१८ फेब्रुवारी २०२३
हेमांडपती मार्कंडा देवस्थान यात्रा महाशिवरात्री निमित्य अभिषेक पुजेचे प्रथम मानकरी खासदार अशोकजी नेते व सौ.अर्चनाताई अशोक नेते यांच्यासह परिवारासहित अभिषेक पुजा अर्चना करतांना!
चामोर्शी:-मार्कडा़ देवस्थान हे महाराष्ट्र राज्याच्या तालुका चामोर्शी येथील वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर.पवित्र मार्कड़ा (देव) मध्ये मार्कडेय ऋषींच्या तपश्चर्या ने पावन झालेले भगवान शिव शंकरजींचे एक मोठे मंदिर आहे. यांचे अभिषेक पुजन या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या सहपरिवारासह संपन्न झाले.
सोबत जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चाचे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,नगरसेवक आशिष पिपरे,नगरसेविका सौ.सोनालीताई पिपरे,नाना महाराज चामोर्शी, अतुल सेलोकर,अजय सोनुले, दिवाकर गेडाम,तसेच अनेक भाविक भक्त उपस्थित होते.