
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.सीमाभागातील मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनाला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर माजी महापौर मालोजी आष्टेकर,कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे व्ही बी पाटील साहेब, श्री. विजय देवणे, कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, शेका पक्षाचे सुभाष सावंत, जनसुराज्यचे समीत कदम, बेळगाव माझी महापौर प्रकाश शिराळकर, वसंत मुळीक, श्री.आर.एम.चौगुले, कार्याध्यक्ष, मराठी एकीकरण समिती, बेळगाव, श्री.रवी साळुंखे, नगरसेवक, बेळगाव (मनपा), श्री. अजीत पाटील,निपाणी, मराठी एकीकरण समिती अध्यक्ष, श्री. श्रीकांत ब. कदम (सरचिटणीस मराठी एकीकरण युवा समिती), श्री. एन के कालकुंद्री , श्री. बंडा पाटील निपाणी, श्री. गुंडू क्रू. कदम, मदन बामणे तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.