Day: January 18, 2023

पारशिवनी तालुका मनरेगा कंत्राटी कर्मचार्‍यांचा एक दिवसीय लक्षणिक संप….  — पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे मार्फत जिल्हाधिकारी यांना कर्मचार्‍यांचे निवेदन. — गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांना दिले निवेदन.

  कमलसिंह यादव     à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€   पारशिवनी :-पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील प्रमुख कणा ग्रामरोजगार सेवक आपल्या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन करत…

शरनिरा नागरी सह. पत संस्था मर्या. सुर्जी अंजनगाव   अध्यक्षपदी प्रसाद भयने व उपाध्यक्षपदी मारोतीराव सरोदे

    दखल न्युज भारत  चिखलदरा तालुका प्रतीनीधी-:अबोदनगो चव्हाण   चिखलदरा-:   अंजनगाव सूर्जी  स्थानिक सहकारक्षेञातील प्रगतशील पत संस्था म्हणून शरनिरा नागरी सह.पतसंस्थेचे नाव प्रचलित आहे. गेल्या महिन्यात पंचवार्षिक निवडणूक…

स्व.मा.सा.कन्नमवार यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न.

    रोहन आदेवार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा   वर्धा :- रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ ला लोक महाविद्यालय वर्धा येथे सांस्कृतिक सभागृहात विदर्भ बेलदार समाज(तत्सम जमाती) संघटना व महिला…

तालुका महिला काँग्रेस कमिटी सावली यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ मकर संक्रांती निमित्य भव्य महिला मेळाव्याचे आयोजन.

    सावली (सुधाकर दुधे) आज दिनांक.१८ जानेवारी २०२३ ला माजी मंत्री व विद्यमान आमदार.मा.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सावली येथे तालुका महिला काँग्रेस कमिटी सावली यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ मकर संक्रांती…

भक्ती शक्ती संघाच्या वतीने भाजप नेते अतुल देशमुख यांचा विशेष सन्मान.

    दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी       आळंदी : मासिक वद्य एकादशी निमित्त भजन महोत्सवाचे आयोजन भक्ती शक्ती संघाच्या वतीने करण्यात येत असते यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी…

70 वर्षीय इसमावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला… — नरदोडा ते कान्होली दरम्यानच्या चंद्रभागा नदीपात्रातील घटना..

  खल्लार/प्रतिनिधी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कान्होली येथील ७० वर्षीय वृद्धावर काल दि १७ जानेवारीला रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नरदोडा ते कान्होली दरम्यान असलेल्या चंद्रभागा नदी पात्रात घडली.…

प्रदक्षिणा रोडवरील नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई.

  दिनेश कुऱ्हाडे  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी – षट्तिला एकादशीनिमित्त तिर्थक्षेत्र आळंदीला आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक शाखेने प्रदक्षिणा रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्यात आली.    बुधवारी (दि.18)…

करोडो भगिनींच्या संसाराचा गाडा होत चाललाय कठीण.. — रडूरडू मोजतात आयुष्याचे उर्वरित दिवस.. — महागाईच्या उच्चांकाने संसार आले डबघाईस.. — फुकटात अन्नधान्य वाटून लाचार करण्यापेक्षा रोजगार देवून स्वाभिमानी आणि स्वावलंबी करा ना?

संपादकीय दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका          à¤¨à¤¾à¤¨à¤¾ तऱ्हेच्या समस्यांनी बेजार व हतबल झालेल्या भारत देशातील करोडो भगिनींना संसार करणे कठीण झाले असून जिवनातील उर्वरित आयुष्य रडूरडू मोजत…

कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे भावेश कोटांगले सन्मानित.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   नागपूर- प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर शहर/ ग्रामीण च्या वतीने 33 व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने जनजागर कलापथक संच एकोडी /साकोली च्या वतीने…

स्व.आ.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ वारकरी साधकांना सायकल वाटप.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         आळंदी : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून संतभुमी अलंकापुरी नगरीत वारकरी शिक्षण घेण्यासाठी विविध वारकरी शिक्षण संस्थेत येत असतात त्यांना वारकरी प्रथेप्रमाणे अलंकापुरी पंचक्रोशीत…