Day: December 17, 2022

अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नांदगाव खंडेश्वर येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न.. — औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर येथे अनुभव कट्ट्याची सुरुवात.

    वाशिम :- अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नांदगाव खंडेश्वर येथे युवकांसोबत उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,पर्यावरण, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, स्त्री पुरुष समानता,श्रमप्रतिष्ठा…

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा च्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा.

    धानोरा /भाविक करमनकर       जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोराच्या विद्यार्थ्यांची नुकतीच एक दिवसीय शैक्षणिक सहल सालेभट्टी येथील नदीवर नेण्यात आली विद्यार्थ्यांची निरिक्षण क्षमता वृद्धिंगत…

गिमाटेक्स और रोटरी क्लब हिंगणघाट के द्वारा भव्य रक्तदान शिबीर का आयोजन ।।

  सैय्यद जाकीर जिल्हा प्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट : स्थानीय रोटरी क्लब और गीमा टेक्स के सहयोग से गणेश हॉल ,गीमा टेक्स हिंगणघाट में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया…

 श्री कृष्णमामा नालसाहेब देवस्थानची सवारी बसवण्याचे मकर मूर्तीची पुजा सुतार कुटुंबाच्या वतीने संपन्न झाली.

      नीरा नरसिंहपुर दिनांक: 16 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार. तुळशी तालुका माढा येथील पुराण काळापासून प्रसिद्ध देवस्थान व गावचे कुलदैवत आसणारे श्रीकृष्ण मामा नालसाहेब बाबा यांचे पिंपरी बुद्रुक मध्ये…

गडचिरोली जिल्हा कृषी महोत्सवाची सांगता.. — महोत्सव यशस्वी व फलदायी..

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली,दि.16 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गडचिरोली जिल्हा कृषी महोत्सव 2022 चे दिनांक 12 ते…