सैय्यद जाकीर,
जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।
हिंगणघाट : पुलिस स्टेशन डी.बी.पथक चे सचिन भारशंकर द्वारे पाठविल्या बातमी प्रमाणे गुरहनयाची सत्यता या प्रमाणे आहे की दिनांक015 11 20 22 रोजी पोहवा शेखर डोंगरे यांचे डी0बी0 पथक हिंगणघाट शहर मधेय पेट्रोलिंग करताना त्यांना बस स्थानक शेजरिल शिव मंदिराचे परिसरात दोन इसम संशापद स्थिति बसून दिसले। त्यांना त्याची नावे विचरल्या नंतर त्यांचे नाव 1 सागर उर्फ़ स्वागत दुर्गा प्रसाद यादव ,वय 21 वर्ष रा0रामनगर वार्ड,हिंगणघाट 2 हिमांशु रमेशराव सोनकुसरे वय 21वर्ष रा0 संत तुकोड़ोंजी वार्ड, हिंगणघाट यांची अंगझडती घेतली आस्ताना त्यांचे जवड एक प्लास्टिक पन्नी मधेय 105 ग्राम वजनाचा गांजा ऐकून कीमत 1100रु चा माल मिडाला सदरचा गांजा मोका जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुण ताब्यात घेतला । या बाबत पो,स्टे, हिंगणघाट येथे अप क्र0 1193 ।20 22कलम 8 20(ब) 29 एन ,डी, पी,एस अनवये दी0 15 11 20 22 रोजी अरोपिता विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। असून पुडिल तपास सुरु आहे ।सदरची कामगिरी श्री0 नुरुल हसन ,पोलिस अधीक्षक श्री0 यशवंत सोड़के ,अप्पर पुलिस अधीक्षक, वर्धा ,श्री0 दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट, पो,नि,कैलाश पुंडकर पोलिस स्टे हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात स पो नि,प्रशांत पाटणकर ,डी0बी0 पथकाचे पोहवा,शेखर डोंगरे, नापोशी, नीलेश तेलरान्धे, सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे ।