अनुभव शिक्षा केंद्र वाशिम वतीने इंद्राणी महाविद्यालय कारंजा येथे मूल्याबाबत कार्यशाळा संपन्न… — युवकांचा कॉलेजमध्ये अनुभव कट्टा तयार..
वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे वाशिम :- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१७/११/२०२२ रोजी इंदानी महाविद्यालय कारंजा येथे कॉलेजच्या युवकांसोबत मूल्यांबाबत कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये *1) सामाजिक न्याय…