ऋषी सहारे
संपादक
‘कोरची: तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोज अग्रवाल यांचा वाढदिवसाचे औचित्य साधुन जि.प.प्राथमिक शाळा कोरची च्या विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ हर्षलता भैसारे, नगरसेवक धनराज मडावी, नगरसेवक दिलीप मडावी, महिला व बालकल्याण सभापती कौशल्या केवास, नगरसेवीका तेजस्वीनी टेभुर्णे, नगरसेवक धरमसाय नैताम, वसीम शेख, रुख्मन घाटघुमर, चतुर विद्राम, तुलाराम मडावी, माजी पं. स. सभापती कचरीताई काटेंगे, धरमसाय कोवाची, खुशाल मोहूर्ले, वुधराम फुलकवर, फिरोज सोनकुकरा, अरुण मोहले, सचिन घाटघुमर आदि उपस्थित होते.