उपसंपादक/ अशोक खंडारे
आष्टी येथील अशोक खंडारे (पत्रकार) व वृत्तपत्र विक्रेता यांच्या घरात घुसून विज वितरण कंम्पणीच्या कर्मचाऱ्यांकडून विज बिल न भरल्या बद्दल दमदाटी करून मारण्याची धमकी दिली. तेव्हा खंडारे यांनी त्यांना माझ्या वृत्तपत्रांचे बिल तुमच्या कार्यालयात पेंडीग आहेत ते वजा करा व बाकी तुमचा विजेचा बिल घेउन जा असे म्हणताच ते आम्हा ला माहित नाही संबधीत अभियंता यांचे कडून घ्या कार्यालयात असलेल्या वृत्तपत्रांचे बिल मला कोन देनार असे बोलल्यानंतर त्यानी खंडारे यांना धमकी दिली तुमच्या सारखे बरेच लोक पाहिले तुम्हांला मारुही शकतो व विजही कापतो यानंतरच्या काळात कोन कनेक्शन जोडतो ते पाहूनच घेऊ अशी दमदाटी केली . एखाद्या व्यक्तीच्या घरात शिरुन दमदाटी करणे शोभा देत नाही . माझ्या वृत्तपत्रांचे बिल सदर कार्यालयात नसते तर मी बिल त्याचा बिल नगदी भरुन पावलो असतो .बिल मागण्यास माझ्या घरी दोनदा सचिन गायकवाड नामक व्यक्ती आले होते त्यांना मी सांगीतले की मागील वेळेस जसे वृतपत्राचे बिल वजा करुन बिलाची उर्वरीत रक्कम नेली तसेच करा . त्यानंतर अमीत शेंडे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी अभियंता साहेब आल्यावर त्यांचेशी बोलून हा मुद्दा संपवता येईल असे सांगितले.त्यावरुन अभियंता आले त्यांच्याशी माझे बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले की सघा मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला आपणांस वृत्तपत्रांचे बिल देता येणार नाही बिलाची रक्कम एकावेळी क्लिअर करू म्हणून मी विजेचा बिल भरला नव्हता परंतू कोणीतरी बाहेरून बिल वसूली अधीकारी येऊन मला दमदाटी केली
अश्या कर्मचाऱ्यांकडून सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
मोठमोठे बिल ज्या मोठ्या लोकांवर आहेत त्याना हे लोक दमदाटी न करता गरीबांना तसदी करीत आहेत
महत्वाचे असे की, आष्टी येथे नियमित अभियंता राहत नाही व दररोज विस वेळा विज खंडीत होण्याचा प्रकार सुरू आहे तसेच आष्टीत पाणीपुरवठा योजना गेल्या १० दिवसांपासून बंद आहे कारण विज वितरण कंपनी
डिपी जळाली तर विज वितरण कंपनी सांगते की अभियंता येई पर्यंत विज दुरुस्ती होणार नाही मग किती दिवस पाण्यासाठी ग्रामस्थांनी भटकंती करावी.
या बाबींकडे दुर्लक्ष केले जात असून फक्त विज बिल मागणी करीता तगादा लावला जातो आहे हे विशेष.