Day: October 17, 2022

चालकाचे नियंत्रण सुटल्याने शेतात घुसला ट्रक… लेखा येथील घटना…

    धानोरा /भाविक करमनकर   धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 असून सुरजागड लोह प्रकल्प सुरू झाल्याने लोह खनिज राजनांदगाव छत्तीसगड येथे त्याची वाहतूक होते ही वाहतूक गडचिरोली ते…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना… शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन…

    सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन…

सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट..!! — कंपनीने मुलांना नौकरीचे आमिष दाखवून प्रकरण दाबले असल्या प्रकरणी,कुटुंबियांची राजेंकडे गंभीर तक्रार..!! — जयधर कुटुंबियांवर अन्याय होऊ देणार नाही.. राजेंनी दिली ग्वाही..!!

    सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली                    à¤•ाही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकनी शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली…

शिक्षक भारती संघटनेचा तालुका मेळावा साकोलीत उत्साहात…  शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली:-शिक्षक भरती शासन मान्य संघटना तालुका साकोली च्या वतीने शिक्षक बंधू-भगिनींचा मेळावा 15 ऑक्टोबर 2022 रोज शनिवारला नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे…

विज वितरण कंम्पणीच्या कर्मचाऱ्यांकडून घरात शिरुन दमदाटी…  लोकशाहीच्या चवथ्या स्तंभावर असे प्रकार होत असतील तर सामान्य जनतेचे काय?

      उपसंपादक/ अशोक खंडारे   आष्टी येथील अशोक खंडारे (पत्रकार) व वृत्तपत्र विक्रेता यांच्या घरात घुसून विज वितरण कंम्पणीच्या कर्मचाऱ्यांकडून विज बिल न भरल्या बद्दल दमदाटी करून मारण्याची…

दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने आरमोरी शहरात दहशत…

  ऋषी सहारे  संपादक    à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€ – तालुक्यातील वैरागड येथील चोरीचे प्रकरण ताजे असतानाच शहरात चोरी झाल्याने दहशत वाढली आहे. आरमोरी येथील विद्यानगरातील रहिवासी चंद्रभान नारायण उईके हे पळसगाव येथील…

हिंगणघाट भीमनगर वार्ड में केन्द्रीय न्याय राज्य मंत्री ना-रामदास आठवले के हस्ते भूमि पूजन।।

  सैय्यद जाकीर, जिल्हाप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट: स्थानीय भीमनगर वार्ड में संघर्ष स्पोर्टिंग क्लब ,खुली जगह पर कंपाउंड वाल ,रेलिंग,उसी प्रकार पेवर बॉक्स सौदर्यकरण करने के लिए विकास कार्य का भूमिपूजन…