कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी
तालुक्यातिल कन्हान पासून चार किमी. अंतरावर असलेल्या नेरी गादा शिवार येथील हडी कंपनी परिसरात कंपनी चो सुरक्षा रक्षक यांना कंपनी येथे कामावर असताना त्यान कंपनी परिसरात मागील बाजूस लावलेल्या जाळीत दहा फूट लांब अजगर दिसुन आला असता त्याने त्यानी कन्हान येथिल सर्प मित्र,अविनाश पासपेलकर राजकुमार बावने मगेश मानकर याना सुचना दिली तर पटकन सर्पमित्र नी येउन अजगर साप ला रेस्क्यु पकडुन सुरक्षित वन विभागाचा सहायान जंगलात सोडले.