कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रं 6, पिपरी येथील दिनांक 15/07/2024 रोज सोमवारला अनेक महिला व युवकांचा श्री.राजेंद्रजी मुळक(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी)यांचे काम त्यांचे संघटन कौशल्य व त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत श्री.नरेशजी बर्वे (उपाध्यक्ष, ना.जि.ग्रा.काँ.क)व श्री.आकाश महातो यांचे पुढाकाराने अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधीकारी तसेच कार्यकर्त्यांचे श्री.राजेंद्रजी मुळक यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणीत संपूर्ण ताकतीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्व नवसदस्यांशी संवाद साधला.
यावेळी श्री.लाला काडनाइके, श्री.नितु प्रसाद, श्री.गजानन काडनाइके, श्री.कवडू टेकाम, श्री.अंशुल गजभिये, श्री.प्रशांत साखरे, श्री.प्रफुल उईके, श्री.मिथुन चिकाने, सौ.वंदना कडनाईक, सौ.अनिषा कडनाईक, श्री.आकाश गेडाम, श्री.आकाश गेडाम, सौ.नितु टेकाम, सौ.प्रियंका काडनाईके, सौ.मीनाबाई कडनाइके सह अनेक लोकानी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी न प उपाध्यक्ष श्री.योगेंद्र रंगारी,श्री. महेश काकडे, सौ. सुनीताताई मानकर, श्री.सतीश भसारकर,श्री.शरद वाटकर, कादी कांग्रेस कमेटी अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी भोयर, निलज चो माजी सरपच श्री. डोमाजी चकोले, खंडाळा चे माजी सरपंच श्री. रविंद्रजी केने, श्री.आकीब सिद्दीकी, श्री.अजय कापशीकर, श्री.आनंद चकोले, श्री.राजा यादव, श्री.अर्जुन पात्रे, श्री.महेश धोंगडे, श्री.कुणाल खडसे, औद्योगिक सेल चे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रशांत मसार, श्री.नीलेश गाडवे, श्री.केतन भिवगडे, श्री. हेमंतजी नागपुरे इत्यादी कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते.