Day: March 17, 2023

ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करा :- दिवाकर निकुरे  — अन्यथा तीव्र आंदोलन…

प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी        चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदाजी माळी यांच्या सूचनेनुसार ओ.बी.सी.च्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. …

कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पाठिंबा..!! — जिल्हा परिषदेचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भेट..!!

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक          à¤…हेरी – जुनी पेंशन योजना लागू करावे, या उद्देशाने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरु झाले आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य सरकारी…

चिमूरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांची रॅली…

  प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी         à¤œà¥à¤¨à¥€ पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी…

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.17:उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णपतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात यावे. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ,टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा…

हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ विकास आराखडा समिती सदस्यांची नावे जाहीर… — शरद बुट्टे पा.,अतुल देशमुख, संजय घुंडरे पाटील यांचा समावेश…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखडा समिती सदस्यांची नुकतीच नावे जाहीर करण्यात आली असून यात खेड तालुक्यातील भाजप नेत्यांचा समावेश…

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे २० मार्च रोजी रक्तदान शिबीर…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज)…

पेडगांव ते वढू बु. – ते तुळापूर शक्ती ज्योत शौर्य यात्रेचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या पेडगांव ते वढू बु. – ते तुळापूर मार्गावरुन शक्ती…

पुढील तीन दिवस गडचिरोली जिल्ह्यात पाऊस : जिल्ह्यात सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आवाहन..!! — अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या..!!

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली – भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार आज पासून रविवारी पर्यंत दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा अवकाळी पाऊस गारपीट तसेच विजा…

विर बाबुराव शेडमाके यांचे जन्मगाव किष्टापूर (दौडगीर) येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्मारक बनविणार :- राजे अम्ब्रीशराव आत्राम — अहेरी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात ६१ आदिवासी जोडपे विवाहबद्ध, लोकांची तुडुंब गर्दी..!!

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक                à¤…हेरी :आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीचे औचित्य साधून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी…

हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भाटनिमगाव येथील कुस्ती आखाड्याला दहा लाख रुपये :- राजवर्धन पाटील

 à¤¨à¥€à¤°à¤¾ नरसिंहपुर दिनांक: 17 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार           भाटनिमगाव तालुका इंदापूर येथील शेखफरीद साहेब यात्रे निमित्त भरवण्यात येणाऱ्या कुस्ती आखाड्याला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून…