Day: January 17, 2023

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात मार्गदर्शन वर्ग संपन्न…

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे वर्ग 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वयानुरूप होणारे शारीरिक, मानसिक व लैंगिक बदल व उद्भवणारे समस्या या…

इंधनाचा वापर जपून करावा, ती काळाची गरज… इंधन बचत मासिक कार्यक्रम – 2023 चे उद्घाटन संपन्न..

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली :- _महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साकोली आगारामध्ये दि. 16/01/2023 रोजी इंधन बचत मासिक कार्यक्रम 2023 च्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला._ _या कार्यक्रमाला…

स्वामी विवेकानंद कॉन्वेंट स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ….

  सावली ( सुधाकर दुधे ) तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील स्वामी विवेकानंद कॉन्वेंट स्कुल आणि श्री जे के पाल कनिष्ट विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार…

ज्ञानवंतांनी श्रमवंताशी साधलेला संवाद म्हणजे रासेयो शिबिर :- अनिल स्वामी

  सावली ( सुधाकर दुधे )  à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¤ªà¤¿à¤¤à¤¾ महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटनिय सोहळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिबगाव येथे…

ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी        à¤†à¤³à¤‚दी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय ही प्रशाला शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण…

चिखलदरा पॉवर ऑफ मीडियातर्फे विनायक येवले यांचा सत्कार

  दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतीनीधी अबोदनगो चव्हाण दि.17/1/2023   चिखलदरा-:   तसेच मेळघाट परिसरातील अनेक भागातील समस्यांवर चर्चा केली.      à¤ªà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¤ नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी…

निवडणूकीच्या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन.

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤—डचिरोली,(जिमाका)दि.17: भारत निवडणुक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. उक्त कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीच्या…

गडचिरोली जिल्हयासाठी 2023 मधील स्थानिक सुट्टया जाहीर.

    डॉ.जगदीश वेन्नम  à¤¸à¤‚पादक        à¤—डचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या दिनांक 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांना प्रदान झालेल्या अधिकारानुसार त्यांनी सन 2023…

नगरसेविका शैला तापकीर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ९ मधील प्रलंबित विकासकामे मार्गी.

    दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         आळंदी : येथील नगरपरीषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ९चा गेली अनेक वर्षे तांत्रिक दृष्ट्या प्रलंबित असलेला पुणे-आळंदी रोड ते शुभंकरोती सोसायटी…

वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांचे प्रयत्नाने आवळेघाट संरक्षितक्षेत्र कक्ष क्रमांक २२४ अ क्षेत्रातील आजारी बिवट्याचे प्राण वाचले.

    कमलसिंह यादव   à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€        à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ : तालुका तिल वनपरिक्षेत्रातील आवळेघाट कक्ष क्रमाक२३४ ए २ सरक्षित वनात बिबट आजारी अवस्थेत पडुन असल्याची घटनेची माहिती वन परिक्षेत्राचेअधिकारीऱ्यांना देण्यात…