काय ते हॉटेल,काय ते झाडी,काय ते डोंगर हे सर्व प्रयत्न डावलून EVM ने अलिबाबाच्या 40 चोरांचे महाराष्ट्र दरोडेखोरांचे मंत्रीमंडळ अखेर मोठ्या मिन्नतबाजीने आमच्यावर (महाराष्ट्रियन जनतेवर) भ्रष्टाचारातून कर्जबाजारी करुन जगाच्या पोशिंद्याला फासाचे दोर वळण्यासाठी भाग पाडायला स्थानापन्न झाले…..
जेंव्हा जेंव्हा हा फसनवीस चोरांचा सरदार बनतो.तेंव्हा तेंव्हा हा सडलेल्या कुटनीतीच्या मेंदूतून विकृत क्लृप्त्या बाहेर करुन….
भारताच्या संविधानाला
धोका पोहचवीण्याचे काम करतो.भीमा कोरेगाव आणि आता परभणी प्रकरण!
परंतू ,आम्ही भगवान बुद्धाचे भक्त,आहोत अजूनही शांत,पाहू नका आमचा अंत,होईल संविधानाचा घात,म्हणून अजूनही राहणार आम्ही शांत,पण त्यालाही नका आणू मर्यादा….
पाऊणे सहाशे दिवसापासून मणिपूरचा धूर अजूनही धूमसत आहे.परंतू या देशाचा प्रधानमंत्री तिथे अजूनही भेट देत नाही……
तिथे दहा महिन्याच्या बाळाला,सहा वर्षांच्या मुलाला डोळे काढून,त्यांना व त्यांच्या माता पित्याना गोळ्या घालून छळून मारल्या जाते.अशा मणिपूरात केवळ भांडवलदारांच्या उन्नतीसाठी मणिपूर पेटविले जाते!
इथे महाराष्ट्रात धारावी अदानीला देण्यासाठी EVM मुख्यमंत्री खुर्चीत बसल्याबरोबर अदानी मुख्यमंत्री दीड तास बंद दाराआड चर्चा काय करतात..
शरद पवार-अदानी यांचे संबंध….
नंतर परभणी प्रकरण काय घडते……
अशा ज्या अनेक घटना सुरु झालेल्या आहेत.आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या आहेत.त्याला कारणीभूत कोण?
त्याला कारणीभूत आम्ही भारताचे लोकं!
कारण……
गेल्या 70 वर्षांपासून या कूट नितीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारण्यांनी व नेत्यांनी ( जे स्वताच्या आईवर बलात्कार करण्यास मागेपुढे पाहणारे नसतात ) आमच्यात ( भारतीय जनतेत ) जाती – धर्माच्या मतभेदाचे विष पेरले. त्यात धर्माच्या ठेकेदारांना अभय देऊन जातीवादाचे खतपाणी घालून त्याचा वटवृक्ष निर्माण केला…
पण तरी सुद्धा आता आम्ही भारतीय जनता हे तुमचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही….
जेंव्हा अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष आदरणीय बराक ओबामा सर यांनी मणिपूर प्रकरणानंतर एक सुतोवाच केले होते. की, “असेच घडत गेले, तर या देशाचे तुकडे होतील.” त्यांच्या या ईशाऱ्याचा अर्थ आम्ही संविधानवाद्यानी समजून घेतला पाहिजे…..
आपल्यात मणिपूर सारखा संघर्ष पेटविण्यासाठी येथील व्यवस्था कामाला लागली आहे. आपण संविधाननिष्ठ या षडयंत्राला बळी न पडता,लगेच रीऍक्ट न होता….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 25 नोव्हेंबर 1949 चे संविधानसभेतील शेवटचे काळजाला चर्रर्रर्र करणारे भाषण आठवा…
आणि शांतचित्ताने हा मनुवाद्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रथम या EVM ला हटविण्यासाठी रस्त्यावर लोकशाही मार्गाने उतरून रान पेटऊया……
मी गेल्यावर्षी 28 नोव्हेंबर 2023 रोजी जे याच EVM विरुद्ध 21 दिवसाचे उपोषण केले होते.त्याला आत्ताच्यासारखे जनतेने आणि इतर विरोधी राजकीय पक्षांनी गांभीर्याने रस्त्यावर उतरून समर्थन दिले असते…
तर कदाचित……
मोदी -शहा,आणि फसनवीस तिसऱ्यांदा सत्तेच्या खुर्चीत दिसलेच नसते..
पण असो,देर आये,दुरुस्त आये.
परंतू,केंद्रातील आणि महाराष्ट्रासहित इतर राज्यातील EVM सरकारे जर यापुढे येऊ द्यायची नसतील तर…
जनतेने हा EVM विरोधातील लढा आणखी तीव्र केलाच पाहिजे, उपोषण, मोर्चे, निदर्शने,या लोकशाही मार्गाचा अवलंब करुन या राष्ट्रपतीला,याच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशाला मुख्यनिवडणूक आयोगाला EVM हटवून बॅलेट पेपरवरच यापुढील सर्व निवडणुका घेण्याचे आदेश देण्याचे भाग पाडेपर्यंत हा संघर्ष चालू ठेऊया….
जर संविधानाचे रक्षण करायचे असेल तर आणि EVM मनुस्मृतीचे दहन करायचे असेल तर..
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर 7875452689…