गडचिरोली:- दि.१३.११.२२ ते दि. १४.११.२२ या कालावधीत अजय शिवाजी स्पोर्टिंग क्लब, जोगीसाक्रा यांनी आयोजित केलेल्या गडचिरोली जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतला आणि स्पर्धेत विजेतेपद पटकावले. प्रमुख पाहुणे हरीराम वरकडे (आमदार आरमोरी), मनोज काळबांडे पीएसआय आरमोरी, श्रीमती राधाताई सडमाके पोलीस पाटील, जंजाळकर – मेजर आरमोरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. लॉयड्स मेटल अँड एंरजि कंपनी व्हॉलीबॉल टीम जिंकली आणि स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. या सर्व खेळाडू चे जिल्ह्यात कौतुक केलं जातं आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News