चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- येथील श्री.महेश पोगडे अध्यक्ष तालुका वाहतूक सेना यांच्या आई स्व. सिंधुबाई काशिनाथ पोगडे यांचे मागल्या वर्षी दि17/11/2021 ला दीर्घ आजाराने निधन झाले.या वर्षी दि17/11/2021
त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण करण्यात येत आहे.
शोकाकुल:- श्री.महेश पोगडे,सौ मनीषा पोगडे,मंगला पोगडे(मुलगी),प्रेरणा पोगडे, दुर्गेश पोगडे आणि समस्थ पोगडे परिवार साकोली.