गजानन महाराज मंदिर परिसरात तानापोळा उत्साहत…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

              देसाईगंज युवा समिती माता वार्डच्या वतीने गजानन महाराज मंदिरात भव्य वेशभूषा व नंदीबैल सजावट उत्साहात पार पडला उपस्थित सर्व बालगोपाल यांना गिफ्ट पाकीट, नोटबुक्स, व प्रसादीचे वाटप करण्यात आले. गेल्या 58 वर्षी पासून सुरू असलेली परंपरा कमलाबाई अग्रवाल यांनी केलेली सुरुवात आतापन त्याच्या मार्गदर्शनात पार पडत आहे.     

           यावेळी तालुकाध्यक्ष भाजपा राजू जेठानी, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सचिन वानखेडे, माजी नगराध्यक्ष श्याम उइके, विलास लोखंडे, अजय सहारे, मनोहर भुर्रे, दिलीप अग्रवाल, कृष्णा भंडारकर, सुधाकर राऊत, मनोज भूर्रे, नानू मेश्राम, अनिल फडणवीस, चेतन डांबरे, अमोल पत्रे, बादल रहाटे, प्रकाश वानखेडे, गणेश दोनाडकर, आशिस मंगर, ब्रम्हदास आकरे, गणेश बुराडे,आदी उपस्थित होते.

        त्यावेळी अनेक वार्डातील बालगोपाल उपस्थित राहून नंदीबैल आणि वेशभूषा करून गजानन महाराज परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते.