कमलसिंह यादव

प्रतिनिधी

  पारशिवनी :_पारशिवनी तहसीलच्या पिपळा गावातिल पिपळा घाटा चे नदीतिल गावातून रोड वर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसां चे पोलिस उपनिरिक्षक ज्ञानबा पळनाते व स्टाफसह रात्रकालिन गस्त पैट्रोलिग करित असताना पारशिवनी तालुकाच्या पिपळा गावा चा रेती घाटा तुन नदी चा पात्रातुन अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पो उप निरिक्षक ज्ञानबा पळनाते यांच्या सह पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदीचे नियोजन केले. असुन आज रविवार . दिनांक १६/१०/22 रोजी पाहाटे ४.३० वा च्या दरम्यान पो उप नी पळनाते. सोबत स्टाफ यांचे सोबत रात्रकालिन गस्त पेट्रोलिंग व चेकींग ड्युटी करिता असतांना गुप्त बातमी द्वारा कडुन माहीती मीळाली की मौजा पिपळा गांव येथे दक्षिणेस दहा कि मि अंतरावर एक ट्रॅक्टर ट्रॉली पिपळा गाव जवळ नदी च्या पात्रातुन व रोडकडुन पारशिवनी कडे रेती घेउन जात आहे अशा विश्वसनीय खबरेवरुन रात्रिकालीन ग्रस्त करणारे पथकाने दोन पंचाना बोलवुन रेड करणे असल्याची माहीती देउन आम्ही स्टॉफ व पंच मौजा पिपळा शिवारात थांब बले असता तिथे पिपळा रोड वर एक ट्रक्टर मुंडा क्रमाक एम एच ४० बी ई २२०२ किमत अंदाज ५ लाख रुपये व ट्रॉली क्र एम एच४० बि ई २८८९, अंदाजे किमत १.५० हजार रुपये येतांनी दिसला त्याला थांबविले असता त्या ट्रक्टर चालक चक्रधर श्रीहरी गेडाम वय ३४ राहणार वाघोडा पारशिवनी असे सांगीतले सदर ट्रक्टर ची पाहणी केली असता ट्रक्टर ट्रॉली मध्ये रेती अवैद्य रित्या बिना परवाना मिळुन आली एक ब्रास रेती कि . ५००० रु व ट्रक्टर सिल्वर रंगाचा किमत ५.००.००० रुपये व लाल रंगाची ट्रॉली कि ०१.५०.०००रु असा एकुण ०६,५५,००० रु . चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष घटनास्थळावर जप्त करण्यात आला तसेच आरोपी चालक चक्रधर श्रीहरी गेडाम याच विरुद्ध तक्रारदार पोलिस रुपेश राठौड याची तक्रारी वरून पारशिवनी पोलिसानी अपराध नुसार कलम 379 अन्वये गुन्हा नोद करून पुढील कार्यवाही पो नि राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात पो उप नि ज्ञानवा पळनाते पुढील तपास करित आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com