राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने भजन ,किर्तन…. विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन…
ऋषी सहारे संपादक आरमोरी- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतथीनिमित्त मौजा देलनवाडी येथे, भजन कीर्तन व विविध सामजिक प्रबोधनात्त्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार…