रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते उसेगाव येथे आमदार निधीतुन (निधी १५ लक्ष रू )लायब्ररी इमारतीचे व सिमेंट रस्ताचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे,ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे , भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, कमलाकर लोणकर, भाजप जिप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे,संजय गांधी निराधार समिती संजय नवघडे भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. ममता डुकरे तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे , माजी उपसभापती विलास कोराम तालुका महामंत्री प्रशांत चिडे सुधीर पोहनकर तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, युवा नेते समीर राचलवार,नितेश दोडके,अविनाश सोनवाने गजानन जाभूळे, प्रणय हनवते जगदीश जाभूळे नरेंद्र हजारे मनी रॉय महादेव कोकोडे सौ.आशा मेश्राम मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी उसेगाव वासियांना मार्गदर्शन करीत सांगितले की शेतकरी आपल्या पायावर सक्षम करण्यासाठी भाजप ची सरकार कल्याणकारी निर्णय घेतले आहे. शेत पिकांना योग्य भाव मिळत आहे. विरोधक सतत खोटे बोलत आहे.विरोधकांच्या खोट्या प्रचारा पासून जनतेनी सावध राहण्याचे सांगितले.
यावेळी भाजप जेष्ठ नेते डॉ.श्यामजी हटवादे,ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे , भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, कमलाकर लोणकर, भाजप जिप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे,संजय गांधी निराधार समिती संजय नवघडे भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. ममता डुकरे तालुका अध्यक्ष सौ.मायाताई नन्नावरे , माजी उपसभापती विलास कोराम तालुका महामंत्री प्रशांत चिडे सुधीर पोहनकर तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, युवा नेते समीर राचलवार,नितेश दोडके,अविनाश सोनवाने गजानन जाभूळे, प्रणय हनवते जगदीश जाभूळे नरेंद्र हजारे मनी रॉय महादेव कोकोडे सौ.आशा मेश्राम उपस्थित होते.
तसेच भाजप बूथ अध्यक्ष गणेश कामडी, शिवचरण गायकवाड नितेश चाफले गंगाधर नन्नावरे उपस्थित होते.