Daily Archives: Sep 16, 2024

पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही : डी.टी.आंबेगावे — प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर…

प्रितम जनबंधु    संपादक  मुखेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे...

ओबीसी काँग्रेसच्या तालूका अध्यक्षपदी ईश्वर डुकरे… 

     रामदास ठुसे  विशेष विभागीय प्रतिनिधि  चिमूर :- अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रीय संघटन कौशल्य वाक चातुर्य त्याग समर्पण सेवाभाव व समाजकार्याची वृत्ती पाहता चिमूर...

महायुती सरकारच्या”लाडकी बहीण”फसवी योजनेची अखेर पोलखोल :- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार… — खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात प्रचंड वाढ – बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागली…

     सुधाकर दुधे सावली तालुका प्रतिनिधी          राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीतील...

आरमोरी येथे आझाद समाज पार्टीची विशेष बैठक संपन्न…

प्रितम जनबंधु     संपादक               आज दिनांक १६ सप्टेबर रोज सोमवार ला आरमोरी येथील रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज...

गणेश भक्तानी केला मुस्लिम भाविकांचा सत्कार… 

     राकेश चव्हाण  कूरखेडा तालुका प्रतिनिधी           सर्व धर्म समभाव हा शहराचा मूल-भाव आहे येथील सर्व धर्मीय नागरीक एकमेकांचा सन उत्साहात उत्साहाने...

पैगम्बर जयंती निमित्त शहरात मिरवणूक व जलसा…

     राकेश चव्हाण कूरखेडा तालुका प्रतिनिधी          शहरात ईद मिलादुन्नबी (पैगम्बर जयंती) निमित्त आज दि.१६ सप्टेबंर सोमवार रोजी सकाळी ९ ते १२...

निरा नदीवरील लुमेवाडी बंधाऱ्याचा भरावा पाण्याच्या वेगाने वाहून गेला…  — तर येजा करणारी वाहतूक बंद झाल्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली…

 बाळासाहेब सुतार नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी            नीरा नदीला आलेल्या पुरामुळे लुमेवाडी येथील बंधाऱ्याचा भरावा पाण्याने वाहून गेला.लुमेवाडी (ता. इंदापूर) व माळीनगर (ता....

संगम सिल्क हाऊस समोर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा… — अन्यथा चक्काजाम आंदोलन, पिंकु बावणेचा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा…

          पंकज चहांदे तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा               दखल न्यूज भारत देसाईगंज :- शहरातुन लगतच्या पाच तालुक्यांना जोडणाऱ्या...

श्रमदानातून केली पांदण रस्त्याची डागडूजी… — ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज…

भविकदास करमनकर   धानोरा तालुका प्रतिनिधी            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बनवलेले पांदण रस्ते आजही लाखो रुपये खर्च करून कच्च्या...

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते उसेगाव येथील लायब्ररी इमारतीचे व सिमेंट रस्ता बांधकामाचे केले भूमिपूजन..

     रामदास ठूसे  विशेष विभागीय प्रतिनिधी  चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते उसेगाव येथे आमदार निधीतुन (निधी १५ लक्ष रू )लायब्ररी इमारतीचे व सिमेंट...
- Advertisment -
Google search engine

Most Read