डायमंड इंग्लिश स्कुल, चंद्रपूर येथे स्वातंत्र्यदिन साजरा.

 

युवराज डोंगरे/खल्लार 

   उपसंपादक

गंगोत्री बहूउद्देशिय ग्रामिण शिक्षण संस्था द्वारा संचालित असलेल्या डायमंड इंग्लिश स्कुल, चंद्रपूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम स्वातंत्र्य लढ्यात देशाला ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर 

ध्वजारोहन शाळेतील मुख्याध्यापिका यांच्या हस्ते पार पडले यावेळी परीसरातील नागरिक उपस्थित होते.