Day: March 16, 2023

अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अंजनगाव सुर्जी येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न… — औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंजनगाव सुर्जी येथे अनुभव कट्ट्याची सुरुवात…

  आशिष धोंगडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी  अमरावती :- अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत दि.१६/०३/२०२३ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अंजनगाव सुर्जी येथे युवकांसोबत उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,पर्यावरण,…

नाहीतर आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाणार…

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : महावितरण कर्मचारी व अधिकारी सर्व सामान्य लोकांशी असभ्य वागणूक व विजबिल संदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आळंदी शहर…

नागपूरला रिमझिम.. — विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता..

    जिल्हा प्रतिनिधी        à¤¨à¤¾à¤—पूर         नागपूरला आज दिवसभर ढगाळलेल वातावरण आहे.ढगाळलेल्या वातावरणामुळे थोडाफार थंडावा नागपूरकरांना जाणवू लागला.याचबरोबर अख्या नागपूरकरांची मने रिमझिम पाऊसाने अस्थिर…

रेती तस्करांचे धाबे दणानले…  — स्थानिक गुन्हे शाखेने १६ वाळू तस्करांना केले जेरबंद…

  ऋषी सहारे संपादक   दिनांक – १४/०३/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा डोंगर तमाशी रेतीघाटावर रात्रीदरम्यान खोब्रागडी नदीपात्रातुन वाळु तस्कर मोठ्या…

वैदर्भिय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपुर शाखा आरमोरी ची १९ मार्चला बैठक….

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी-गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपुर, संलग्न तालुका शाखा- आरमोरीच्या च्या वतीने दिनांक.१९.०३.२०२३रोज रविवारला ठिक दुपारी २.०० वाजता तालुका संघटनेची बैठक डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी…

तक्षशिला महाविद्यालय अमरावती ग्रंथालय विभागा तर्फे M-OPAC प्रणालीचे उद्घाटन.

  अमरावती जिल्हा प्रतिनिधी             तक्षशिला महाविद्यालय अमरावती अंतर्गत ज्ञान स्त्रोत केंद्रा तर्फे M-OPAC चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री…

चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी… — रेती तस्करांविरुध्द महसूल विभागाने कडक कारवाई करणे गरजेचे…

    युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी खल्लार नजिकच्या घडा हद्दीत येणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूची चोरी करुन त्या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. याकडे स्थानिक महसूल…

“ओळख ज्ञानेश्वरी” या आध्यात्मिक आळंदी पॅटर्न मध्ये सर्व शिक्षण संस्थांनी सहभागी व्हावे : आळंदी देवस्थानचे आवाहन… — आळंदीत रविवार सर्व शिक्षण संस्थांनशी चर्चा सत्राचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या विशेष सहकार्याने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील…

शिवव्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे आळंदीत रविवारी व्याख्यान… — स्वराज ग्रुपच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज ग्रुपच्या वतीने शिवव्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन रविवार (दि.१९) रोजी आळंदी नगरपरीषदेच्या शाळा क्र.४ च्या मैदानावर सायं.…

मावेली पुला जडळ नक्षली बॅनर आढळल्याने खडबळ… — एटापली तालुक्यातील घटना…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक       गडचिरोली:एटापल्ली कसंनसुर मार्गावरील पुलाजवळ आज सकाळच्या सुमारास नक्षल बॅनर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.एटापल्ली कसनसूर मार्गावरील मवेली नजीक असलेल्या पुलाजवळ लाल रंगाचे…