दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं.१६जानेवारी
वडसा :-खासदार अशोकजी नेते यांनी विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थित उमेदवार मा.नागो गाणार हे आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज( वडसा ) येथे शिक्षक संघाच्या निवडणूक प्रचारार्थ गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असता मा.उमेदवार नागो गाणार यांना प्रत्यक्ष भेटून प्रचारार्थ संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मोतीलालभाई कुकरेजा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तसेच अनेक शिक्षक वृंदा उपस्थित होते.